Shop Act Registration | शॉप ऍक्ट रजिस्ट्रेशन | New Shop Act Registration | Shop Renewal | Licence of Shop | दुकानाचे लायसन्स । Shop act licence in marathi

Shop Act Registration | शॉप ऍक्ट रजिस्ट्रेशन | New Shop Act Registration | Shop Renewal | Licence of Shop | दुकानाचे लायसन्स

शॉप एक्ट लाइसेंस म्हणजे काय ?

कोणत्याही व्यवसायाची कायदेशीर शॉप अधिनियम या कायद्या अंतर्गत ऑनलाईन नोंदणी केली जाते त्यानंतर व्यवसाय चालवण्याचे लाइसेंस मिळते त्यालाच शॉप एक्ट लाइसेंस असे म्हणतात.


शॉप एक्ट लाइसेंस डॉक्यूमेंट लिस्ट

शॉप एक्ट रजिस्ट्रेशन ऑनलाइन करण्यासाठी पुढील डॉक्युमेंट्स ची आवश्यकता आहे. 
  1. आधार कार्ड 
  2. पॅन कार्ड 
  3. दुकानाचा/व्यवसायाचा फोटो (बॅनर सह)
  4. पासपोर्ट साईझ फोटो (ज्या व्यक्तीच्या नावे शॉप एक्ट लायसेन्स काढायचे त्याचे फोटो)
  5. सही (ज्या व्यक्तीच्या नावे शॉप एक्ट लायसेन्स काढायचे त्याची सही)
  6. मोबाईल नंबर 
  7. इमेल आयडी 

शॉप ऍक्ट बनवण्यासाठी खालील Shop Act Registration या बटन वर क्लीक करा आणि आजच तुमच्या दुकान/व्यवसायाचे लाइसेंस म्हणजेच शॉप एक्ट लाइसेंस बनवून घ्या.

Shop Act Registration