आमच्या येथे New Pan Card व Pan Card Correction चे सर्व Form भरणे चालू आहे.

नवीन पॅन कार्ड साठी अर्ज करा  (Apply for a new PAN card)




नाविन पॅन कार्ड बनवण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट

  • ओळखीचा पुरावा - आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा - आधार कार्ड
  • जन्म तारखेचा पुरावा - आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही


पॅन कार्ड किती दिवसात मिळेल ?

  • ई-पॅन कार्ड ३ ते ६ दिवसात तुमच्या इमेल वर येईल.
  • १० ते १५ दिवसात स्पीड पोस्ट ने पोस्ट ऑफिस मध्ये प्लास्टिक पॅन कार्ड येईल.